नाशिक : काशिबा चिकन एम्ब्रॉयडरी, मुंबई या सेलने चिकन एम्ब्रॉयडरी उत्सव हॉटेल पंचवटी, दरबार हॉल, वकीलवाडी येथे आयोजित केला आहे. या उत्सवाला महिला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. काशिबा एम्ब्रॉयडरी सेलने पहिल्यांदा नाशिककरांचा प्रतिसाद बघून बाजारातील असलेल्या किमतीपेक्षा ६० टक्के पर्यंत सूट दिली आहे.या सेल म्हणजे फ्रेश व ओरिजनल व चिकन एम्ब्रॉयडरी म्हणून प्रसिद्ध व डायरेक्ट फॅक्टरी ऑफर आहे. येथे विविध प्रकारचे पार्टीवेअर, डिझायनर फॅन्सीसाठी, चिकन एम्ब्रॉयडरी कटपीसेस, कॅज्युअल वेअर, समर वेअर, डेली वेअर असे विविध रंगात व डिझाईन्समध्ये असे विविध प्रकारचे कपडे या सेलमध्ये चिकन एम्ब्रॉयडरीमध्ये विविध रंगात साड्या तर विविध डिझाइनमध्ये ड्रेस मटेरियल, सलवार सूट, ब्लाऊज पिस, ओढणी व कटपीस उपलब्ध आहेत व जेन्टस्साठी कॉटन लिनल, जेन्टस्, वेअर फॅब्रिक, शर्टपीस / पॅन्टपीस, कुर्ता, शेरवानी, टी शर्टस् मध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत. या सेलमध्ये क्रेडिटकार्ड स्वीकारले जातील. (वाणिज्य प्रतिनिधी)
हॉटेल पंचवटी येथे काशिबा चिकन एम्ब्रॉयडरी फेस्टिव्ह सेल
By admin | Updated: October 6, 2016 00:20 IST