शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन तरुणांना अटक; सुवेंदू अधिकारी यांनी केली एन्काउंटरची मागणी
2
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
3
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
4
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
5
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
6
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
7
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
8
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
9
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
10
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
11
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 
12
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
14
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
15
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
16
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
17
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
18
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
19
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
20
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन

कर्मयोगी मोठे भाऊ अशोक जैन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना मानला परिवार

By admin | Updated: February 27, 2016 00:22 IST

परिवार या शब्दाची व्याख्या मोठे भाऊ यांच्या दृष्टीने केवळ आमच्या परिवारापुरती मर्यादित नव्हती. आमचे कुटुंब, जैन इरिगेशन कंपनीतील सहकारी, शेतकरी तसेच सर्वसामान्यांना ते परिवार मानत होते. कोट्यावधी लोकांमधून एखादे व्यक्तिमत्त्व हे मोठ्या भाऊंसारखे निर्माण होत असते. वर्षानुवर्षांचा कालखंड गेल्यानंतर असे माणसे तयार होत असतात. त्यांच्या निधनाने ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मोठ्या भाऊंनी छोटा, मोठा, गरीब, श्रीमंत असा कधी भेद केला नाही. या सर्वांच्या दृष्टीने मोठे भाऊ म्हणजे जमिनीवरचा माणूस आहे. जैन हिल्स् या भूमीला उभी करण्यासाठी त्यांनी २५ वर्षांपेक्षा जास्त कालखंड मेहनत घेतली. या ठिकाणी त्यांच्या हाताने लावण्यात आलेल्या वृक्ष व पशूपक्षांशी त्यांचा संवाद होता. या भूमीबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या अंतिम इच्छेबाबत त्यांनी आज नाही त्

परिवार या शब्दाची व्याख्या मोठे भाऊ यांच्या दृष्टीने केवळ आमच्या परिवारापुरती मर्यादित नव्हती. आमचे कुटुंब, जैन इरिगेशन कंपनीतील सहकारी, शेतकरी तसेच सर्वसामान्यांना ते परिवार मानत होते. कोट्यावधी लोकांमधून एखादे व्यक्तिमत्त्व हे मोठ्या भाऊंसारखे निर्माण होत असते. वर्षानुवर्षांचा कालखंड गेल्यानंतर असे माणसे तयार होत असतात. त्यांच्या निधनाने ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मोठ्या भाऊंनी छोटा, मोठा, गरीब, श्रीमंत असा कधी भेद केला नाही. या सर्वांच्या दृष्टीने मोठे भाऊ म्हणजे जमिनीवरचा माणूस आहे. जैन हिल्स् या भूमीला उभी करण्यासाठी त्यांनी २५ वर्षांपेक्षा जास्त कालखंड मेहनत घेतली. या ठिकाणी त्यांच्या हाताने लावण्यात आलेल्या वृक्ष व पशूपक्षांशी त्यांचा संवाद होता. या भूमीबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या अंतिम इच्छेबाबत त्यांनी आज नाही तर अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते. १९९४ मध्ये त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांनी शस्त्रक्रियेनंतर आपले काय होणार याची शाश्वती नाही. मात्र जेव्हा केव्हा या देहाचा त्याग करील, त्यावेळी आपले अंत्यसंस्कार जैन हिल्स्च्या भूमीत व्हावे ही त्यांची अंतिम इच्छा होती. वर्क इज लाईफ ॲण्ड लाईफ इज वर्क या विचारानुसार सर्वसामान्यांसारखे जीवन जगणारे मोठे भाऊ हे कर्मयोगी होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबिय, जैन इरिगेशन कंपनीतील कर्मचारी, विविध समाजाचे आणि धर्माचे लोक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.