शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

कन्हैयाने घेतली राहुल गांधींची भेट

By admin | Updated: March 23, 2016 03:28 IST

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोहाप्रकरणी जामिनावर असलेला कन्हैया

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोहाप्रकरणी जामिनावर असलेला कन्हैया कुमार याने मंगळवारी नवी दिल्ली येथे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.जेएनयू विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनच्या (एआयएसएफ) शिष्टमंडळासमवेत कन्हैयाने राहुल गांधी यांची त्यांच्या तुघलक मार्गावरील निवासस्थानी भेट घेतली. राहुल गांधी यांच्यासोबत तासभर चाललेल्या या बैठकीबाबत पत्रकारांशी बोलण्यास कन्हैयाने नकार दिला. तथापि, ही सदिच्छा भेट होती. कन्हैयाच्या नेतृत्वाखालील जेएनयू शिष्टमंडळाने राहुल गांधी यांची भेट घेतली. विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल शिष्टमंडळाने राहुल यांचे आभार मानले. (लोकमत न्यूज नेटवर्क)राहुल गांधी यांनी केवळ जेएनयू आंदोलनालाच पाठिंबा दिला असे नाही, तर त्यांनी पुण्यातील एफटीआयआय आणि आयआयटी मद्रास येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिला होता.’ असे एनएसयूआयचे अध्यक्ष रोजी एम. जॉन म्हणाले.‘एआयएसएफचे विद्यार्थी नेते आणि जेएनयूएसयूच्या अध्यक्षाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली,’ असे राहुल गांधी यांनी टिष्ट्वटवर म्हटले आहे. कन्हैयाला अटक झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ फेब्रुवारीला राहुल गांधी यांनी जेएनयू कॅम्पसला भेट दिली होती. (वृत्तसंस्था)