शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कमला बेनीवाल यांची मिझोरमच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी

By admin | Updated: August 7, 2014 13:42 IST

मिझोरमच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांना पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ७ - मिझोरमच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी अवघे दोन महिनेच बाकी होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनातून बुधवारी रात्री बेनिवाल यांना बडतर्फ करण्याचा निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. 
गेल्या महिन्यातच बेनीवाल यांची गुजरातच्या राज्यपाल पदावरून बदली करून मिझोरामच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचा राज्यपालपदाचा कार्यकाळ दोन महिन्यांनी संपणार होता, मात्र त्यापूर्वीच त्यांना पदावरून हटविण्यात आले. पुढील सूचना मिळेपर्यंत मणिपूरचे राज्यपाल व्ही. के. दुग्गल हे मिझोरमचे राज्यपाल म्हणून काम पाहतील. बेनीवाल या गुजरातच्या राज्यपाल असताना त्यांचा व गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे मतभेद झाले होते. 
दरम्यान बेनीवाल यांच्यावरील कारवाईचा विरोधी पक्षांनी निषेध केला असून सूडभावनेतून ही कारवाई करण्यात अाल्याची टीकाही करण्यात आली आहे. मात्र भाजपने या कारवाईचे समर्थन केले असून संविधानातील तरतुदींनुसारच बेनीवाल यांच्यावर कारवाी करण्यात आल्याचे सांगत ही कारवाई म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन नसल्याचे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले आहे.