शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कमल त्रिवेदी होणार सॉलिसिटर जनरल?

By admin | Updated: June 14, 2017 01:39 IST

गुजरातचे विद्यमान अ‍ॅडव्होकेट जनरल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू कमल बी. त्रिवेदी यांचे नाव देशाच्या सॉलिसिटर जनरल पदासाठी

- हरिश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : गुजरातचे विद्यमान अ‍ॅडव्होकेट जनरल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू कमल बी. त्रिवेदी यांचे नाव देशाच्या सॉलिसिटर जनरल पदासाठी सरकारच्या विचाराधीन असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ११ वर्षांपूर्वी त्रिवेदी यांना राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल नेमले होते/ तेव्हापासून ते त्या पदावर आहेत. सूत्रांनुसार सॉलिसिटर जनरल पदासाठी सरकारने त्रिवेदी यांच्याकडे विचारणा केली आहे, पण गुजरात सोडून दिल्लीला येण्याची तयारी त्यांनी अद्याप कळविलेली नाही.पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याआधी या नियुक्त्या व्हाव्यात असे सरकारचे प्रयत्न आहेत.अ‍ॅटनी जनरल मुकुल रोहटगी यांनी मुदत संपल्यावर फेरनियुक्तीमध्ये रस नसल्याचे कळविल्यानंतर ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांच्याकडे त्यांची विचारणा करण्यात आली. पण लंडनमधील वकिली सोडून भारतात परतण्याची तयारी त्यांनी कळविलेली नाही. साळवे यांनी नकार दिल्यास विद्यमान सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांना अ‍ॅटर्नी जनरल म्हणून बढती दिली जाऊ शकते.