शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कलहाने वाढवली अखिलेशची लोकप्रियता

By admin | Updated: October 28, 2016 18:19 IST

समाजवादी पार्टीच्या मतदारांमध्ये अखिलेश यादव यांची लोकप्रियता आणि स्वीकाहार्यता वाढल्याचे एका सर्वेतून निष्पन्न झाले आहे.

 ऑनलाइन लोकमत 
लखनऊ, दि. 28 -  समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यांच्या परिवारात सुरू झालेला सत्तासंघर्ष अद्याप थांबलेला नाही. पण  कौटुंबिक कलहातून  अखिलेश यादव यांचे नेतृत्व अधिकच तावून सुलाखून निघत असल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरामध्ये 
या सर्वेत  सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अखिलेश आणि शिवपाल यांच्या लोकप्रियतेबाबत प्रश्न विचारण्यात आला असता अखिलेश यांना शिवपाल यांच्यापेक्षा अधिक लोकप्रियता मिळत असल्याचे दिसून आले. सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेत जिथे 77.1 टक्के लोकांनी अखिलेश यांना पहिली पसंती दर्शवली होती. तिच संख्या ऑक्टोबरमध्ये  वाढून 83.1 टक्के इतकी झाली. 
(...तर मी राजीनामा देईन - अखिलेश यादव)
(अखिलेश यादव आदी घरचं सांभाळा - अमित शहांचा टोला)
तसेच मुख्यमंत्री म्हणून सप्टेंबरमध्ये अखिलेश यांना 66.5 टक्के लोकांनी पसंती दिली होती. तर ऑक्टोबरमध्ये 75.7 टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी अखिलेश यांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. याउलट सपाचे प्रमुख  मुलायम सिंह यादव यांना सप्टेंबर महिन्यात जिथे 19.1 टक्के लोक मुख्यमंत्री म्हणून पसंत करत होते. तीच संख्या घटून आता 14.9 टक्क्यांवर आली आहे.  या सर्वेमध्ये उत्तर प्रदेशमधील 403 विधानसभा क्षेत्रातील 12 हजार 221 लोकांचे मत जाणून घेण्यात आले होते.