कलाबाई मेंढे यांचे निधन
By admin | Updated: February 20, 2016 00:07 IST
कलाबाई मेंढे
कलाबाई मेंढे यांचे निधन
कलाबाई मेंढेलष्करीबाग रहिवासी कलाबाई रामदास मेंढे (९५) यांचे शुक्रवारी निधन झाले. अंत्यसंस्कार शनिवारी दुपारी २ वाजता वैशालीनगर घाटावर करण्यात येईल. त्यांच्या मागे मोठा आप्तपरिवार आहे. सेवक शाहूमित्रनगर मानेवाडा रोड निवासी सेवक राममुरत शाहू (६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले व मोठा आप्तपरिवार आहे. मोहन जिभकाटेवाठोड जुनी वस्ती निवासी मोहन श्रावण जिभकाटे (५९) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वाठोडा घाटावर पार पडले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुली व मोठा आप्तपरिवार आहे. ज्योतिराम चव्हाणलष्करीबाग हरदासनगर निवासी ज्योतिराम आत्माराम चव्हाण (८३) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली व मोठा आप्तपरिवार आहे.