शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
3
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
4
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
5
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
6
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
7
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
8
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
9
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
10
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
11
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
12
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
13
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
14
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
15
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
16
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
17
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
18
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
19
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
20
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

कुजबूज (प्रसाद म्हांबरे) सीएम ते पीएम

By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST

कांदोळी पंचायतीच्या ग्रामसभेला एका हॉटेलातील मलनिस्सारण प्रकल्पासंबंधी चर्चा सुरू होती. संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाने मलनिस्सारणसंबंधी योग्य पावले न उचलल्याने त्यांना जाब विचारण्यात यावा, अशी सूचना काही नागरिकांनी केली. त्यावर सरपंचांनी पंचायतीने हॉटेलच्या जीएमला चर्चेसाठी बोलावल्याची माहिती सभेला दिली. यावर एका वयस्कर नागरिकाने मध्येच उठून जीएमच्या जागी सीएम असे ऐकल्याने सीएमविरोधात बोलायला सुरुवात केली. आमचे सीएम काहीच करीत नाहीत, असे जोरजोराने म्हणत असताना सरपंचांनी त्यांना सीएम नाही, तर जीएम म्हटल्याचे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. सरपंचांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या पलीकडे असलेल्या या नागरिकाने आपला राग जीएम, सीएम व पीएम या सगळ्यांवर एकत्रित काढला. सगळे एकाच प्रकारे वागतात त्यांच्यामुळे लोकांना त्रास होत असल्याचे

कांदोळी पंचायतीच्या ग्रामसभेला एका हॉटेलातील मलनिस्सारण प्रकल्पासंबंधी चर्चा सुरू होती. संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाने मलनिस्सारणसंबंधी योग्य पावले न उचलल्याने त्यांना जाब विचारण्यात यावा, अशी सूचना काही नागरिकांनी केली. त्यावर सरपंचांनी पंचायतीने हॉटेलच्या जीएमला चर्चेसाठी बोलावल्याची माहिती सभेला दिली. यावर एका वयस्कर नागरिकाने मध्येच उठून जीएमच्या जागी सीएम असे ऐकल्याने सीएमविरोधात बोलायला सुरुवात केली. आमचे सीएम काहीच करीत नाहीत, असे जोरजोराने म्हणत असताना सरपंचांनी त्यांना सीएम नाही, तर जीएम म्हटल्याचे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. सरपंचांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या पलीकडे असलेल्या या नागरिकाने आपला राग जीएम, सीएम व पीएम या सगळ्यांवर एकत्रित काढला. सगळे एकाच प्रकारे वागतात त्यांच्यामुळे लोकांना त्रास होत असल्याचे ते शेवटी म्हणाले व खाली बसले.
---------------