शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी खेळाडूवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: October 28, 2016 21:47 IST

कबड्डी खेळाडूवर सामूहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून यामध्ये काँग्रेस पक्षाच्या

ऑनलाइन लोकमत

लुधियाना, दि. 28 - पंजाबच्या लुधियानामध्ये एका कबड्डी खेळाडूवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून यामध्ये काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीतील एका नेत्याचाही समावेश आहे. अवतार सिंग , निर्मल सिंग आणि शेहनाझ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.

पीडित तरूणी ही 19 वर्षांची असून ती चंदीगढची आहे. बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दिवाळीची खरेदी करण्याच्या बहाण्याने खन्ना या गावात राहणा-या अवतार सिंग याने तिला गावात बोलावले, कबड्डी स्पर्धेचं आयोजन करायचे आहे असं खोटं त्याने तिला सांगितलं. पीडित गावात आल्यानंतर अवतार तिला एका घरात घेऊन गेला तेथे  अवतारचा भाऊ निर्मल आणि शेहनाझ उपस्थित होते. थोड्यावेळाने तिला बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. यावेळी  शेहनाझ ही घरातच होती मात्र, ती पीडितेच्या मदतीला आली नाही. 
 
कशीबशी तेथून सुटका करून घेतल्यावर  तिने एका मित्राला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर दोघांनी स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. शेहनाज ही काँग्रेसच्या महिला आघाडीत पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.