गडहिंग्लजला सोमवारी हालसिद्धनाथाची यात्रा
By admin | Updated: May 10, 2014 19:41 IST
गडहिंग्लज :गडहिंग्लज शहरानजीकच्या वडरगे रोड येथील श्री हालसिद्धनाथ व श्री भागुबाई या देवांची यात्रा सोमवारी (दि. १२) आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता अभिषेक, तर सायंकाळी ६ वाजता पालखी मिरवणूक होईल. रात्री ९ वाजता महाप्रसाद, तर रात्री १० ते २ वाजेपर्यंत गडहिंग्लज-वडरगे व गिजवणे येथील विठ्ठल भजनी मंडळाच्या ...
गडहिंग्लजला सोमवारी हालसिद्धनाथाची यात्रा
गडहिंग्लज :गडहिंग्लज शहरानजीकच्या वडरगे रोड येथील श्री हालसिद्धनाथ व श्री भागुबाई या देवांची यात्रा सोमवारी (दि. १२) आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता अभिषेक, तर सायंकाळी ६ वाजता पालखी मिरवणूक होईल. रात्री ९ वाजता महाप्रसाद, तर रात्री १० ते २ वाजेपर्यंत गडहिंग्लज-वडरगे व गिजवणे येथील विठ्ठल भजनी मंडळाच्या हरिभजनाचा कार्यक्रम होईल. (प्रतिनिधी)