शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार, साहित्यिकांनी शेतकर्‍यांचे दु:ख मांडावे- कदम

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

नांदेड: पत्रकार हे साहित्यिकांचे कवचकुंडल असून पत्रकारांनी अनंत भालेराव, रामनाथ गोयंका यांचा आदर्श समोर ठेवून शेतकर्‍यांचे दु:ख जगासमोर मांडावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले़

नांदेड: पत्रकार हे साहित्यिकांचे कवचकुंडल असून पत्रकारांनी अनंत भालेराव, रामनाथ गोयंका यांचा आदर्श समोर ठेवून शेतकर्‍यांचे दु:ख जगासमोर मांडावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले़
३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते़ ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विचार करणारे संमेलन असल्यामुळे याठिकाणी साहित्यिक व पत्रकारांनी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी चर्चा करावी़ शेतकरी जगला पाहिजे हा सल्ला आम्ही ऐकतो़ ज्याच्या आधारावर आम्ही जगायचे तो निसर्गच सरकारसारखा वागत असेल तर कसे व्हायचे़ अशा या अनिश्चित वातावरणात शेतीचा व्यवसाय अवलंबून आहे़ सरकारच्या बजेटमध्ये ७० टक्के बजेट हे वेतनावर, १५ टक्के सेवानिवृत्तधारकांच्या पेन्शनवर खर्च होते़ तसेच महानगरांच्या विकासासाठी हजारो कोटी खर्च करण्यात येतात़ परंतु शेतकर्‍यांना काही मिळत नाही़ याविषयी पत्रकार, साहित्यिकांनी विचार केला पाहिजे़ सत्ताधिश जेव्हा अन्याय करतात तेव्हा पत्रकारितेची खरी कस लागत असते़
मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, मराठवाडा हे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत आहेत़ तेव्हा आंबेजोगाई येथे मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी आहे़ यापूर्वीच्या सरकारकडून या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही़ परंतु या सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे़ प्रत्येक साहित्य संमेलन हे शेतकर्‍यांच्या प्रश्नाशी जोडले गेल्याचेही ठाले म्हणाले़
भारत सासणे यांनी साहित्यिकांची भूमिका सर्वसामान्य माणसांच्या बाजुने असावी, असे सांगितले़