शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जोगाळ्याच्या सरपंचास न्यायालयीन कोठडी शासकीय निधीचा घोळ : चार वर्षांनी झाली अटक

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

शिरुर अनंतपाळ : शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील जोगाळा येथील सरपंच व ग्रामसेवकाविरुध्द चार वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिसांनी गुरुवारी सरपंचास अटक करुन निलंगा न्यायालयासमोर हजर केले असता न्या़ सूर्यवंशी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़

शिरुर अनंतपाळ : शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील जोगाळा येथील सरपंच व ग्रामसेवकाविरुध्द चार वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिसांनी गुरुवारी सरपंचास अटक करुन निलंगा न्यायालयासमोर हजर केले असता न्या़ सूर्यवंशी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़
तालुक्यातील जोगाळा येथील ग्रामपंचायतीस शासनाच्या विविध योजनांतून दोन लाख ५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ या निधीचा तत्कालिन ग्रामसेवक पी़ एम़ कांबळे, तत्कालिन उपसरपंच व विद्यमान सरपंच हरिश्चंद्र धुमाळ यांनी अपहार केल्याने विस्तार अधिकारी बालाजी पोतदार यांच्या फिर्यादीवरुन या दोघांविरुध्द सन २०११ मध्ये कलम ४२०, ४०९ अन्वये शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी ग्रामसेवक कांबळे यास अटक करण्यात आली होती़ त्यास निलंबितही करण्यात आले़ परंतु, गेल्या चार वर्षांपासून सरपंच हरिश्चंद्र धुमाळ यांना अटक झाली नव्हती़ गुरुवारी शिरुर अनंतपाळ पोलिसांनी सरपंच धुमाळ यांना अटक करुन निलंगा न्यायालयासमोर हजर केले असता न्या़ सूर्यवंशी यांनी सरपंचास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़
चौकट़़़
याप्रकरणी सरपंचास अटक करण्यासाठी तब्बल चार वर्षांनी ठोस पुरावे मिळाले असल्याचे पोलिस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले़ याप्रकरणाचा तपास सपोउपनि गोविंद गुरव, बी़ पी़ मुंढे, बाळासाहेब देशमुख, पोपट गायकवाड, मुकुंद देशमुख यांनी केला़