जोड - शाळा, महािवद्यालये पा.....
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
फोटो आहे.....
जोड - शाळा, महािवद्यालये पा.....
फोटो आहे.....राष्ट्र सेवा िवद्यालयनागपूर : लालगंज येथील राष्ट्र सेवा िवद्यालयातफेर् आयोिजत सुवणर् महोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. याप्रसंगी प्रिसद्ध समाजसेिवका िसंधुताई सपकाळ यांचे व्याख्यान झाले. मुलांनी आई-विडलांची सेवा करावी. मुलींनी चांगले िदसण्यासाठी तोकडे कपडे घालू नये. ती आपली संस्कृती नाही, असे त्यांनी सांिगतले. संस्थेचे संस्थापक डॉ. कृष्णराव पराते यांचा आिथर्क व शैक्षिणकदृष्ट्या मागास मुला-मुलींसाठी केलेल्या कायार्बद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, गुणवंत िवद्याथ्यार्ंना गौरिवण्यात आले. आमदार जोगेंद्र कवाडे प्रमुख अितथी होते.