शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जोड - मुख्याध्यापकपदी बढतीत सेवाज्येष्ठतेपेक्षा प्रवर्गाच्या क्रमवारीचा निकष बंधनकारक

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

चौकट.....

चौकट.....
सेवाज्येष्ठता पाळणारा आदेश रद्द
एका सहायक शिक्षकाला सेवाज्येष्ठतेच्या आधारावर मुख्याध्यापकपदासाठी पात्र ठरविणारा शालेय लवादाचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. लाखांदूर (भंडारा) येथील भारतीय शिक्षण संस्थेच्या एका शाळेतील मुख्याध्यापकपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. या प्रवर्गातील सहायक शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील अर्जुन राठोड यांची नियुक्ती करण्यात आली होती. सेवाज्येष्ठतेत वरिष्ठ असलेले भटक्या जमाती (ब) प्रवर्गातील वसंत शिंदे यांनी या नियुक्तीला शालेय लवादात आव्हान दिले. १८ जून २०१४ रोजी लवादाने त्यांची याचिका मंजूर केली होती. महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवाशर्ती) नियमन नियम-१९८१ मधील नियम ९(१०)(ए) मध्ये विमुक्त जाती (अ) प्रवर्ग तिसऱ्या तर, भटक्या जमाती (ब) प्रवर्ग चौथ्या क्रमांकावर आहे. यामुळे सेवाज्येष्ठतेचा मुद्दा महत्त्वाचा नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने लवादाचा निर्णय रद्द करताना नोंदविले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. गौरव बेलसरे व ॲड. पी.पी. ठाकरे यांनी बाजू मांडली.