शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणादरम्यान दुस-या विमानाला धडकलं जेट एअरवेजचं विमान

By admin | Updated: May 7, 2017 22:20 IST

दिल्ली विमानतळावर आज मोठा अपघात होता होता टळला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - दिल्ली विमानतळावर आज मोठा अपघात होता होता टळला आहे. जेट एअरवेजचे एक विमान दिल्लीहून श्रीनगरला जाण्यासाठी उड्डाण घेत असतानाच रनवेवर बाजूनं येणा-या विमानाला या विमानाचा पंखा धडकला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. तसेच विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती जेट एअरवेजनं दिली आहे. गेल्या 48 तासांत देशातल्या विमानतळावर असा प्रकार दुस-यांदा घडला आहे. कालच जयपूर एअरपोर्टवर इंडिगोचे विमान लँडिंग करत असताना विमानतळावरील एका पुलाला धडकले होते. वैमानिक विमान पार्क करत असताना हा प्रकार घडला होता. मात्र वैमानिकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना घडली नाही. या विमानात 178 प्रवासी होते. गेल्या काही दिवसांपासून विमानतळांवरील अशा दुर्घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. महिन्याभरापूर्वी दिल्ली विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगोची विमाने समोरासमोर आली असता एटीसीच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली होती.