ेसारंाश
By admin | Updated: March 25, 2015 21:09 IST
पुणे : आयएएस अधिकार्याने हिंगणे भागात लहान मुलींवरती केलेला अत्याचार हा समुपदेशक अनुराधा वाघमारे यांनी उघडकीस आणल्याने जनअदालत महिला आघाडीच्यावतीने वाघमारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या ॲड राणी कांबळे, ॲड प्रफुल्ल पोतदार, ॲड शिल्पा टापरे, ॲड ईशानी जोशी, ॲड चारूशीला कोयाळीकर, ॲड इब्राहिम शेख, ॲड सागर नेवसे आदी उपस्थित होते. तसेच यानिमित्ताने त्यांनी उच्चशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य विनोद तावडे यांना खाजगी व अनुदानित शाळेत समुपदेशकांच्या नेमणुकीबाबत अध्यादेश जारी करण्यासाठी निवेदन पाठविले.