शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

JEE Advanced Exam date 2021: जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा ३ जुलैला; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

By कुणाल गवाणकर | Updated: January 7, 2021 19:03 IST

JEE Advanced Exam date 2021: केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची महत्त्वाची घोषणा

JEE Advanced Exam date 2021: केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे. निशंक यांनी वेबिनारच्या माध्यमातून आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक असलेली पात्रता आणि नियमांचीदेखील माहिती दिली. ३ जुलै २०२१ रोजी जेईई ऍडव्हान्स्डची परीक्षा होणार आहे.'जेईई मेन्सच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केल्यानंतर अनेक जण जेईई ऍडव्हान्स्डच्या परीक्षा कधी होणार, कुठे होणार याची विचारणा करत होते. गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचं संकट आहे आणि त्यातून आपण पूर्णपणे बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मदत होईल. प्रतिभावान विद्यार्थ्यांना संधी मिळेल,' असं निशंक वेबिनारमध्ये म्हणाले.जेईई ऍडव्हान्स परीक्षा अतिशय महत्त्वाची असते याची तुम्हाला कल्पना आहे. ३ जुलै २०२१ रोजी ही परीक्षा होईल. तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी बराच वेळ शिल्लक आहे. तुम्ही व्यवस्थितपणे परीक्षेची तयारी करा. यंदा आयआयटी खरगपूर या परीक्षेचं आयोजन करेल, अशी माहिती निशंक यांनी दिली.