जयाप्रदा आिण शािजया इल्मी यांचा भाजपा प्रवेश लांबला!
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
नवी िदल्ली : िकरण बेदी यांच्यासोबत अिभनेत्री जयाप्रदा आिण आपच्या माजी नेत्या शािजया इल्मी या देखील भाजपात सामील होणार असल्याची चचार् गुरुवारी िदवसभर सुरू होती. परंतु ऐनवेळी केवळ िकरण बेदी यांनीच भाजपा मुख्यालयात येऊन पक्षाचे सदस्यत्व ग्रहण केले.शािजया इल्मी यांना भाजपात सामील करून घेण्याला पक्षातूनच जोरदार िवरोध होत आहे तर ...
जयाप्रदा आिण शािजया इल्मी यांचा भाजपा प्रवेश लांबला!
नवी िदल्ली : िकरण बेदी यांच्यासोबत अिभनेत्री जयाप्रदा आिण आपच्या माजी नेत्या शािजया इल्मी या देखील भाजपात सामील होणार असल्याची चचार् गुरुवारी िदवसभर सुरू होती. परंतु ऐनवेळी केवळ िकरण बेदी यांनीच भाजपा मुख्यालयात येऊन पक्षाचे सदस्यत्व ग्रहण केले.शािजया इल्मी यांना भाजपात सामील करून घेण्याला पक्षातूनच जोरदार िवरोध होत आहे तर समाजवादी पाटीर्चे माजी नेते अमरिसंग यांनाही भाजपात सामील करून घेण्याचा हट्ट जयाप्रदा यांनी धरल्याने त्यांचाही भाजपा प्रवेश काही काळासाठी थांबिवण्यात आला आहे, अशी मािहती भाजपाच्या सूत्रांनी िदली. जयाप्रदा या अमरिसंग यांच्या िवश्वासू सहकारी आहेत.भाजपाने आपल्याला आरके पुरम िवधानसभा मतदारसंघातून ितकीट द्यावे, अशी इल्मी यांची इच्छा आहे. परंतु आपल्या िवद्यमान आमदाराचे ितकीट कापून इल्मी यांना ितकीट देण्यास भाजपा अिजबात तयार नाही. इल्मी यांची तयारी असेल तर त्यांना नवी िदल्लीतून अरिवंद केजरीवाल यांच्यािवरुद्ध उमेदवारी िदली जाऊ शकते, असे भाजपा नेतृत्वाने त्यांना आधीच स्पष्ट केलेले आहे. परंतु इल्मी यांना हा प्रस्ताव मान्य नाही. त्याऐवजी इल्मी यांनी भाजपात सामील होऊन केवळ उमेदवारांसाठी प्रचार करण्याची तयारी दशर्िवल्याचे सूत्रांनी सांिगतले. त्याबदल्यात िदल्ली मिहला आयोगाचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्याची इल्मी यांची इच्छा असल्याचे समजते. (प्रितिनधी)