शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

विंचूर शिवसेना शहर प्रमुखपदी जेऊघाले

By admin | Updated: December 14, 2015 19:11 IST

विंचूर : विंचूर शिवसेना शहर प्रमुखपदी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब लक्ष्मण जेऊघाले यांची, तर उपशहरप्रमुखपदी नीलेश बाळासाहेब दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली. दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख व उपनेते सुहास सामंत यांच्या सूचनेवरून ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार, उपतालुकाप्रमुख निवृत्ती जगताप, ...


विंचूर : विंचूर शिवसेना शहर प्रमुखपदी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब लक्ष्मण जेऊघाले यांची, तर उपशहरप्रमुखपदी नीलेश बाळासाहेब दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली. दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख व उपनेते सुहास सामंत यांच्या सूचनेवरून ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार, उपतालुकाप्रमुख निवृत्ती जगताप, पंचायत समिती सदस्य राजाराम दरेकर, ग्राहक मंच शहराध्यक्ष नीलेश गायकवाड, युवा सेना शहरप्रमुख सचिन दरेकर उपस्थित होते. नानासाहेब जेऊघाले यांनी सलग दुसर्‍यांदा ग्रामपंचायतीत मताधिक्क्याने निवडून येत वॉर्डातील विकासकामांमुळे सर्वसामान्यांमध्ये वेगळाच ठसा उमटविला आहे. जेऊघाले यांची नियुक्ती झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. स‘ाद्री प्रतिष्ठाण, गावातील विविध संघटना, मंडळ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, तर सद्दाम शेख, राहुल कापसे, मनोज शिरसाठ, साजीद पठाण, नागेश मुदगुल, प्रवीण कांगणे, सुलतान पठाण, सुशील सोनी, वैभव थोरात, पप्पू निकाळे, सागर गलांडे, मयूर भ˜ड, अक्षय सोनी, सतीश सोनवणे, राहुल कर्पे, तुषार कापसे, मंगेश रणधीर, मसर शेख, अजय नेवगे, पप्पू सूर्यवंशी, मॉन्टी खंडिझोड, सुनील सानप, गोरख सोनवणे, वसीम अत्तार यांनी अभिनंदन केले. (१४ (फोटो १४ जेऊघाले, दरेकर)