शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर : व्हॉट्सअॅप ग्रुप उघडण्यासाठी मिळवाव लागणार 'लायसन्स'

By admin | Updated: April 20, 2016 17:29 IST

कोणत्याही अफवा पसरून काश्मीर खो-यातील वातावरण बिघडू नये यासाठी जम्मू-काश्मीर सरकार कठोर पावले उचलत असून त्याच पार्श्वभूमीवर आता व्हॉट्सअॅप न्यूज ग्रुप उघडण्साठी लायसन्स मिळवावा लागणार आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २० - कोणत्याही अफवा पसरून काश्मीर खो-यातील वातावरण बिघडू नये यासाठी जम्मू-काश्मीर सरकार कठोर पावले उचलत असून त्याच पार्श्वभूमीवर आता व्हॉट्सअॅप न्यूज ग्रुप उघडण्साठी लायसन्स मिळवावा लागणार आहे. हांडवारा येथे नुकत्याच झालेल्या निदर्शनांदरम्यान ५ नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर काश्मीरमध्ये तीन दिवस इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. 
त्यानुसार आता व्हॉट्सअॅप न्यूज ग्रुप उघडण्यासाठी अॅडमिनला येत्या १० दिवसांत सरकारी अधिका-यांकडे अर्ज करून परवाना मागावा लागेल. ' एखाद्या ग्रुपवर टाकण्यात आलेल्या कोणत्याही पोस्ट्ससाठी त्या ग्रुपचा अॅडमिन जबाबदार असेल. तसेच कोणत्याही बेजबाबदार पोस्ट्स व शे-यांमुळे अप्रिय घटना घडल्यास त्यासाठी त्या ग्रुप अॅडमीनवर कारवाई करण्यात येईल' असे कुपवाडा जिल्हाधिका-यांच्या कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.