शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर चकमक: पुलवामामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Updated: July 4, 2017 11:06 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलाने मंगळवारी (4 जुलै) आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. 24 तासांपासून चाललेल्या या मोहीमेत आतापर्यंत एकूण 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 4 - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलाने मंगळवारी (4 जुलै) आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.  24 तासांपासून चाललेल्या या मोहीमेत आतापर्यंत एकूण 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. जवानांनी बामनू परिसरात दहशतवादी लपलेल्या इमारतीलाच उडवल्याची माहिती समोर आली आहे.
 
आणखी काही दहशतवादी याच परिसरात लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी  शोधमोहीम राबवण्यात येत आहे. दुसरीकडे बांदीपोरामधील परिसरातही घेरावबंदी करण्यात आली आहे. येथे दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
(सहा पोलिसांची हत्या करणा-या दहशतवादी बशीर लष्करीचा खात्मा)
दरम्यान, शनिवारी (1 जुलै) ""लष्कर-ए-तय्यबा""चा कमांडर बशीर लष्करीचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले. बशीर लष्करीसोबत अन्य दहशतवादी आजाद मलिकलाही ठार करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू होती. या चकमकीदरम्यान दोघांना ठार करण्यात आले.  मात्र या चकमकीदरम्यान दोन नागरिकांचाही मृत्यू झाला. 
(होय, मी भारतात दहशतवादी हल्ले केले - सय्यद सलाहुद्दीन)
सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीनुसार, "दहशतवादी एका घरात लपून बसले होते. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू असताना गोळ्या लागल्याने दोन नागरिकांचा मृत्यू झाला", अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले.  सुरक्षा जवानांनी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी बशीर लष्करी असल्याची तेव्हा माहिती मिळाली होती. काश्मीरमधील पोलीस अधिकारी फिरोज अहमद दार आणि इतर पाच पोलीस कर्मचा-यांच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता. 16 जून रोजी ही हत्या करण्यात आली होती.