शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव सी.ए. शाखेतर्फे चर्चासत्र

By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST

फोटो कॅप्शन- चर्चासत्रात मार्गदर्शन करताना अनिलकुमार शाह. डावीकडे साहेबराव पाटील, उजवीकडून जळगाव शाखेचे अध्यक्ष नितीन झंवर, एस.आर.मणियार व अजय जैन.जळगाव- सी.ए. शाखा तसेच जिल्हा टॅक्स प्रॅक्टीशन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आय.सी.ए.आय. भवन, गजानन कॉलनी, रिंगरोड येथे सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेदरम्यान बजेट -२०१६ वर चर्चासत्र झाले.जळगावचे वरिष्ठ सी.ए.सदस्य ...


फोटो कॅप्शन- चर्चासत्रात मार्गदर्शन करताना अनिलकुमार शाह. डावीकडे साहेबराव पाटील, उजवीकडून जळगाव शाखेचे अध्यक्ष नितीन झंवर, एस.आर.मणियार व अजय जैन.

जळगाव- सी.ए. शाखा तसेच जिल्हा टॅक्स प्रॅक्टीशन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आय.सी.ए.आय. भवन, गजानन कॉलनी, रिंगरोड येथे सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेदरम्यान बजेट -२०१६ वर चर्चासत्र झाले.
जळगावचे वरिष्ठ सी.ए.सदस्य सी.ए.अनिलकुमार शाह व सी.ए. एस.आर.मणियार हे तज्ज्ञ अर्थसंकल्पातील बारकावे सदस्यांना समजावण्याकरीता उपस्थित होते. त्यांच्यामते आजचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे कृषीप्रधान असा होता. त्यात शेतकर्‍यांना विशेष असे महत्व देऊन त्यांच्या पुरेपुर मदतीसाठी विमा योजना तसेच खताच्या सबसीडीचे रक्कम सरळ बँक खात्यात जमा करण्यासाठी बरेच महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. म्हणजेच एकंदरीत हा संकल्प सरासरी राहिला,असे मत उपस्थित सदस्यांनी मांडले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन जळगाव सी.ए.शाखेेचे सचिव अजय जैन यांनी केेले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव सी.ए.शाखेचे अध्यक्ष नितीन झंवर, उपाध्यक्ष पल्लवी मयूर तसेच सी.ए. कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.