शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

‘जेटलीही निष्कलंक ठरतील’

By admin | Updated: December 23, 2015 10:00 IST

दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) प्रकरणी अर्थमंत्री अरूण जेटलींवर करण्यात आलेले सगळे आरोप निराधार आहेत. जैन हवाला प्रकरणात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी ज्याप्रकारे निष्कलंक ठरले

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीदिल्ली व जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) प्रकरणी अर्थमंत्री अरूण जेटलींवर करण्यात आलेले सगळे आरोप निराधार आहेत. जैन हवाला प्रकरणात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी ज्याप्रकारे निष्कलंक ठरले त्याचप्रमाणे डीडीसीए घोटाळ्याच्या तथाकथित आरोपातून जेटली देखील निर्दाेष ठरतील. केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष ठामपणे जेटलींच्या पाठिशी उभा आहे, असे आश्वासक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा संसदीय पक्षाच्या मंगळवारी सकाळी झालेल्या बैठकीत काढले.मुख्यमंत्री केजरीवाल व ‘आप’ ने अर्थमंत्री जेटलींवर केलेल्या आरोपांच्या भडिमारानंतर तब्बल ६ दिवसांनी पंतप्रधान मोदींनी या विषयावर आपले मौन सोडले. तथापि जेटलींचा बचाव करतांना अडवाणींचा उल्लेख ज्याप्रकारे मोदींनी केला, त्यातून अनेक नवे प्रश्न जन्माला आले. संसद भवनात काँग्रेसच्या वार्तालापात विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद प्रश्न उपस्थित करीत म्हणाले, जैन हवाला प्रकरणी आरोप झाल्याबरोबर अडवाणींनी संसद सदस्यत्वाचा लगेच राजीनामा दिला होता. इतकेच नव्हे तर सदर प्रकरणी निष्कलंक ठरेपर्यंत ना त्यांनी निवडणूक लढवली ना संसदेत पाय ठेवला. जेटलींना त्याच प्रयोगाचे अनुकरण करायला तर पंतप्रधान सुचवीत नसावेत? पक्षातल्या तमाम असंतुष्टांसाठी अडवाणींचे उदाहरण हा संकेत तर नाही? ‘आप’ नेते आशिष खेतान यांनीही याच आशयाचे व्टीट केले आहे.