शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा सदस्यत्वाची जेटलींनी घेतली शपथ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 03:39 IST

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांची मुदत सहा वर्षांची असून, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्या दालनात जेटली यांना पदाची शपथ दिली गेली. जेटली उत्तर प्रदेशातून गेल्या महिन्यात निवडून गेले.

नवी दिल्ली  - अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांची मुदत सहा वर्षांची असून, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्या दालनात जेटली यांना पदाची शपथ दिली गेली. जेटली उत्तर प्रदेशातून गेल्या महिन्यात निवडून गेले.सध्या जेटली यांच्यावर मूत्रपिंडाचा उपचार सुरू असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रमात त्यांना शपथ दिली गेली. स्वत: जेटली यांनी राज्यसभेतील उत्तर प्रदेशचा प्रतिनिधी या नात्याने १५ एप्रिल २०१८ रोजी शपथ घेतल्याचे टिष्ट्वटरद्वारे सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री अनंतकुमार, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, हरदीप एस. पुरी, विजय गोयल आणि विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीRajya Sabhaराज्यसभाnewsबातम्या