जयपाल सिंग गृहराज्य मंत्र्यांचे खासगी सचिव
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
नवी दिल्ली-गुजरात कॅडरचे भारतीय वन सेवा अधिकारी जयपाल सिंग यांची गृहराज्यमंत्री हरिभाई पारथीभाई चौधरी यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वनसेवेतील १९९१ च्या तुकडीतील अधिकारी असलेले सिंग सध्या उच्चशिक्षण विभागाच्या संचालकपदी आहेत. त्यांना २६ सप्टेंबर २०१८ पर्यंत खासगी सचिवपदी नियुक्त केले असल्याची माहिती कार्मिक व प्रशिक्षण विभागाने दिली आहे.