शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जगतापांची भाईिगरी संपविण्यासाठी स्वबळावर लढणार जगन सोनवणे : उद्या पुतळा दहन व काँग्रेस भवनासमोर ठिय्या आंदोलन

By admin | Updated: March 6, 2016 22:06 IST

सेंट्रल डेस्कसाठी

जळगाव : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना झोपडप˜ीधारकांच्या व्यथा मांडण्यासाठी व निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो. मात्र काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी अपमान करीत बाहेर काढले. भाई जगताप यांची भाईिगरी संपविण्यासाठी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुक पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे स्वबळावर लढविण्यात येतील असा इशारा प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.जिल्हा पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेला गौतम निकम, मुकेश जाधव, अनिल बडगे, राजेश इंगळे, अनिल सुरवाडे, गजानन कांबळे, संगीता ब्राšाणे उपस्थित होते.जिल्हाध्यक्षांच्या निमंत्रणावरून कार्यक्रमाला गेलोपिंप्राळा येथील झोपडप˜ीधारकांवर होत असलेला अन्याय व त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही माजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. त्या संदर्भात जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील व जिल्हा सरचिटणीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी फोन केल्यानंतर आम्ही कार्यक्रमस्थळी गेल्याचे त्यांनी सांगितले.गद्दारी झाली तेव्हा भाई जगताप कोठे होते?विधानसभा निवडणुकीत भुसावळ मतदार संघातून पत्नीने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यावेळी स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी अन्य पक्षासोबत हातमिळविणी केली होती. काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी आपण केली होती. त्यावेळी भाई जगताप कोठे गेले होते असा सवाल त्यांनी केला.जगतापांची भाईिगरी मोडणारआमदार भाई जगताप यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर केलेला अपमान हा आमच्या जिव्हारी लागला आहे. काँगे्रस आमचा मित्र पक्ष असला तरी आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही. भाई जगताप यांची भाईिगरी मोडण्यासाठी आगामी काळातील विधानसभा व लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवून त्यांना त्यांची जागा दाखविण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.पुतळा दहन आणि ठिय्या आंदोलन८ मार्च रोजी भाई जगताप यांचा पुतळा दहन करण्यात येणार आहे. तसेच दुपारी दोन वाजता पी.आर.पी.तर्फे जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेस पदाधिकारी माफी मागत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.