शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

अतिरेकी हल्ल्यांबाबत जाधव देत आहेत माहिती

By admin | Updated: May 31, 2017 01:08 IST

देशात अलीकडेच झालेल्या अतिरेकी हल्ल्यांबाबत भारतीय नागरिक कुलभूषण जाधव हे महत्त्वाची माहिती देत आहेत, असा दावा

इस्लामाबाद : देशात अलीकडेच झालेल्या अतिरेकी हल्ल्यांबाबत भारतीय नागरिक कुलभूषण जाधव हे महत्त्वाची माहिती देत आहेत, असा दावा पाकिस्तानच्या विदेश कार्यालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी केला आहे. येथील लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे. कुलभूषण जाधव यांनी नेमकी काय माहिती दिली, हे सांगण्यास मात्र झकेरिया यांनी नकार दिला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीवर स्थगिती दिली असली तरी अधिकार क्षेत्राच्या बाबतीत निर्णय होणे बाकी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अ‍ॅटर्नी जनरल अश्तर औसाफ यांनी सांगितले की, जाधव ‘हेर’असल्याचे पुरावे आहेत. जाधव यांच्याबाबत पाकिस्तानकडे जी माहिती आहे त्याचा खुलासा सुरक्षेच्या कारणास्तव करता येणार नाही. ही सुनावणी सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयातच हे पुरावे सादर केले जातील. बंदी घातलेल्या संघटना फेसबुकवर सक्रियपाकिस्तानी तालिबान आणि लष्कर-ए-झांगवीसह पाकिस्तानातील बंदी घातलेल्या ६४ संघटनांपैकी ४१ संघटना फेसबुकवर सक्रिय आहेत. लोक एका क्लिकने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, या संघटनांचे पेज, ग्रुप्स आणि यूजर प्रोफाईल फेसबुकवर उपलब्ध आहेत.