शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

J-K: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; 3 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 20:56 IST

सध्या परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे.

Jammu-Kashmir : पाकिस्तानी दहशतवादी सातत्याने भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. रविवारी(दि.14) देखील कुपवाडा येथील केरन सेक्टरमध्ये काही दहशतवाद्यांनी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या सैन्याने हा प्रयत्न हाणून पाडला. यादरम्यान भारतीय सैन्याने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. कारवाई अजूनही सुरुच असून, या भागात शोध मोहिम राबवली जात आहे.

याआधी गुरुवारी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये अशाच प्ररकारचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. रात्रीच्या वेळी संशयित दहशतवाद्यांचा एक गट भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होता, परंतु भारतीय सैन्याने गोळीबार सुरू केल्यानंतर त्यांनी पळ काढला. 

सैन्याच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला दरम्यान, सोमवारी कठुआमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडने हल्ला केला होता, ज्यात पाच जवान शहीद झाले. यानंतर लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकही झाली. यापूर्वी वैष्णव देवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर गोळीबाराची घटना घडली होती. तेव्हापासून खोऱ्यात अशांतता वाढली आहे. चकमकीच्या बातम्या सातत्याने येत आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी