शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

तो रबराप्रमाणे वाकवतो शरीर

By admin | Updated: May 22, 2017 03:25 IST

अनेकांच्या शरीराची लवचिकता पाहून तुम्ही प्रभावित होत असाल, पण आपण इतकी लवचिक व्यक्ती पाहिलीच नसेल. गुजरातमधील सुरत येथील रहिवासी १८ वर्षीय यश शाह याच्याबद्दल आम्ही बोलत आहोत

अनेकांच्या शरीराची लवचिकता पाहून तुम्ही प्रभावित होत असाल, पण आपण इतकी लवचिक व्यक्ती पाहिलीच नसेल. गुजरातमधील सुरत येथील रहिवासी १८ वर्षीय यश शाह याच्याबद्दल आम्ही बोलत आहोत. यश शाह याचे शरीर कमालीचे लवचिक आहे. सामान्य मुलांसारखा दिसणारा यश जेव्हा आपले शरीर हवे तसे वाकवतो तेव्हा पाहणारे थक्क होतात. यश आपले शरीर अगदी रबराप्रमाणे कसेही वाकवू शकतो. त्याचे हे कसब पाहून असे वाटते की, जणू त्याच्या शरीरात हाडेच नाहीत. यश शाह आपली मान १८0 अंशात फिरवू शकतो. आपले हात आणि पाय तर तो पूर्ण ३६0 अंशांत फिरवतो. विशेष बाब म्हणजे तो आपले शरीर असे वाकवतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारे वेदनेचे भाव नसतात. अगदी सहजपणे तो हे सगळे करतो. यशला सुरतेत बहुतांश लोक आता रबर बॉय म्हणूनच ओळखतात. तो सोशल मीडियावरही सतत चर्चेत असतो. त्याचे अनेक व्हिडिओ आजपर्यंत व्हायरल झाले आहेत. यश विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून, तो इयत्ता बारावीत शिकतो. या कलेसाठी तो अमेरिकेचा कन्टॉर्शनिस्ट डॅनियल ब्राऊनिंग स्मिथ याला आपला आदर्श मानतो. आपले नाव गिनिज बुकमध्ये नोंदविण्याची त्याला महत्त्वाकांक्षा आहे.