शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

नवीन डिझाईनचे पॅन कार्ड, छेडाछाड करणं मुश्किलच नाही नामुमकीन

By admin | Updated: January 14, 2017 10:19 IST

केंद्र सरकारने नवीन डिझाईन असलेले पॅन कार्ड जारी केले आहे. नव्या डिझाईनच्या या पॅन कार्डमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिरिक्त वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 14 - केंद्र सरकारने नवीन डिझाईन असलेले पॅन कार्ड जारी केले आहे.  नव्या डिझाईनच्या या पॅन कार्डमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिरिक्त वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पॅन कार्डमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करणं आता अशक्य आहे.  
(...म्हणून पंतप्रधान मोदींनी अर्ध्यात सोडले प्रेझेंटेशन)
 
दरन्यान, नवीन पॅन कार्डमध्ये  संबंधित व्यक्तीची माहिती हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये कार्डवर छापलेली असणार आहे. आधीच्या कार्डवर केवळ इंग्रजी भाषा वापरण्यात आली आहे.  शुक्रवारी आयकर विभागातील एका वरिष्ठ अधिका-याने पॅन कार्डच्या या नवीन डिझाईनबाबतची माहिती दिली.  
 
एन.एस.डी.एल., यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नोलॉजी आणि सर्विसेस लिमिटेडने या नवीन कार्डचे छपाईकाम केले आहे. सरकारने या कार्डमध्ये क्विक रिस्पॉन्स (क्यू.आर. म्हणजे जलद प्रतिसाद) हा नवीन कोड जोडला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पॅन कार्डमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती आहे.  
 
1 जानेवारीपासून नवीन कार्डचे वाटप सुरू करण्यात आल्याची माहितीही अधिका-याने दिली आहे, मात्र केवळ नवीन अर्जदारांसाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.