शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अच्छे दिन येण्यासाठी २५ वर्ष लागतील - अमित शहा

By admin | Updated: July 14, 2015 11:59 IST

निवडणूक प्रचारादरम्यान दाखवण्यात आलेले 'अच्छे दिनां'चे प्रत्यक्षात साकार होण्यासाठी ५ नव्हे २५ वर्ष लागतील असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

भोपाळ,दि. १४ -  निवडणूक प्रचारादरम्यान दाखवण्यात आलेले 'अच्छे दिनां'चे प्रत्यक्षात साकार होण्यासाठी ५ नव्हे २५ वर्ष लागतील असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहांनी केले आहे.  'देशात ख-या अर्थानं अच्छे दिन येण्यासाठी ५ वर्ष पुरेशी नाहीत, त्यासाठी २५ वर्ष लागतील' असे अमित शहांनी म्हटले आहे. भोपाळमधील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला 'अच्छे दिन आनेवाले है' असे आश्वासन दिले होते. परिस्थिती बदल होण्याच्या अपेक्षेने जनतेने भाजपाला भरभरून मतदान करत सत्ता मिळवून दिली. मात्र शहा यांच्या विधानामुळे मतदारांचा अपेक्षाभंग होऊन भाजपाला जनतेचा रोष पत्करावा लागण्याची शक्यता आहे.

' ब्रिटीशांचे राज्य येण्याआधी जागतिक स्तरावर भारताचे जे स्थान होतं ते परत मिळवून देणं हे आमचे उद्दिष्ट आहे. येत्या पाच वर्षांत भाजपा सरकार महागाई, परराष्ट्र धोरण, आर्थिक विकास, सुरक्षा, रोजगारनिर्मिती, गरिबी यांच्या धोरणांच योग्य बदल घडवेल. पण जर भारताला जगात सर्वश्रेष्ठ बनवायचे असेल तर त्यासाठी २५ वर्षांचा कालावधी लागेल. तेव्हाच देश अव्वल पद गाठू शकेल', असे ते म्हणाले.