शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

भीक मागण्यापेक्षा बारमध्ये नृत्य करणे चांगले!

By admin | Updated: April 26, 2016 06:34 IST

सर्वोच्च न्यायालयाने काहीही करून डान्सबार सुरू होऊ न देण्याच्या राज्य सरकारच्या वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

नवी दिल्ली : महिलांनी रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा किंवा अन्य काही आक्षेपार्ह कृत्ये करण्यापेक्षा डान्सबारमध्ये नृत्य करणे अधिक चांगले, असे मत व्यक्त करीत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने काहीही करून डान्सबार सुरू होऊ न देण्याच्या राज्य सरकारच्या वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.डान्सबारना १० दिवसांत परवाने द्या, असा आदेश देऊन दीड महिना उलटला तरी अद्याप एकाही डान्सबारला परवाना न दिल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी पुन्हा एकदा धारेवर धरले. न्यायालयाच्या आदेशानुसार ठरलेल्या अटींचे डान्सबार मालक आणि पोलीस या दोघांनीही पालन करावे, असे सांगून पुढील सुनावणी १० मे रोजी ठेवली.>मुंबईत डान्सबारसाठी १५४ अर्जमुंबईत डान्सबार परवान्यासाठी एकूण १५४ व्यावसायिकांकडून अर्ज आले होते. त्यापैकी एकही अर्जदार सरकारने नव्या कायद्यानुसार घातलेल्या एकूण २६ अटींची पूर्तता करू शकला नाही. एकाही अर्जदाराने अग्निशमन दल, महापालिकेचा दाखला, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची मंजुरी व बारमधील कर्मचारी गुन्हेगार नसल्याचे पोलिसांचे शहानिशा प्रमाणपत्र देऊ शकलेला नाही.