शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत

By admin | Updated: December 17, 2014 01:16 IST

दोन वर्षांपूर्वी १६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या व क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाच्या स्मृतिदिनानिमित्त लोकसभेत सदस्यांनी,

नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी १६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या व क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाच्या स्मृतिदिनानिमित्त लोकसभेत सदस्यांनी, पीडित व्यक्तीची मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे म्हणून कायदे करण्याची मागणी केली.काँग्रेसच्या सुष्मिता देव यांनी निर्भया प्रकरणांची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवूनही अद्यापी दोषी व्यक्तींना शिक्षा झालेली नाही. कारण त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यांनी या प्रकरणाच्या सुनावणीला गती देण्याचे निवेदन दिले जावे अशी मागणी सरकारकडे केली. भाजपाच्या किरण खेर यांनी निर्भया व तिच्या मित्राची मदत करण्यासाठी कोणीही समोर आले नाही या मुद्यावर भर देताना, नागरिकांना मदत करण्याआधी पोलीस व न्यायालयात खेटे घालावे लागतील याचे भय वाटते असे मत व्यक्त केले. त्यामुळे सरकारने असे कायदे तात्काळ लागू करावेत ज्यामुळे मदत करणाऱ्यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेत सक्तीने सामील व्हावे लागणार नाही व तसे सामील होणे हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून राहील. याशिवाय अशा पीडित मुलीला रुग्णालयात नेल्यानंतर तेथील व्यवस्थापनाकडून तिला मदत करणाऱ्यांनाच अडकवून ठेवले जाते असे नमूद करून खेर यांनी, तसे अडकवले जाऊ नये याची व्यवस्था व्हावी अशी मागणी केली. भाजपाच्या मीनाक्षी लेखी यांनीही याबाबत बोलताना, शहीद व स्त्रियांचा आदर राखावा असे आवाहन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)