शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इस्रोची अंतराळ भरारी

By admin | Updated: February 15, 2017 00:00 IST

एकाचवेळी 8 उपग्रह प्रक्षेपित 26 सप्टेंबर 2016 : इस्त्रोने पीएसएलव्ही-सी 35 या प्रक्षेपकाव्दारे एकाचवेळी आठ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केलेएकाचवेळी 20 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण 22 जून 2016 : इस्त्रोकडून एकाचवेळी 20 उपग्रहांचे पीएसएलव्ही-सी 34 या प्रक्षेपकाव्दारे प्रक्षेपण23 मे 2016 : इस्रोने तयार केलेल्या ‘आरएलव्ही-टीडी’ या अवकाशयानाचे (स्पेस शटल) यशस्वी ...

एकाचवेळी 8 उपग्रह प्रक्षेपित 26 सप्टेंबर 2016 : इस्त्रोने पीएसएलव्ही-सी 35 या प्रक्षेपकाव्दारे एकाचवेळी आठ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले

एकाचवेळी 20 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण 22 जून 2016 : इस्त्रोकडून एकाचवेळी 20 उपग्रहांचे पीएसएलव्ही-सी 34 या प्रक्षेपकाव्दारे प्रक्षेपण

23 मे 2016 : इस्रोने तयार केलेल्या ‘आरएलव्ही-टीडी’ या अवकाशयानाचे (स्पेस शटल) यशस्वी प्रक्षेपण

जीएसएलव्ही मार्क-3 18 डिसेंबर 2014 रोजी भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही मार्क-3 यानाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपकाची वजन वाहून नेण्याची क्षमता सुमारे चार हजार किलोग्रॅम एवढी आहे.

मंगळमोहीम 24 सप्टेंबर 2014 : भारताच्या यशस्वी मंगळ मोहीमने देशाचे नाव जगाच्या नकाशावर चमकवले. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. भारतापूर्वी अमेरिका रशिया आणि युरोपियन युनियन या देशांनी मंगळ मोहीम यशस्वीपणे राबवली.

चंद्रयान 2008 मधील इस्रोने चंद्रयान बनवून इतिहास रचला होता. चंद्रयान हे इस्त्रोच्या चंद्रावरील मोहिमेचे नाव. या मोहिमेचे चंद्रयान 1 आणि चंद्रयान 2 असे दोन टप्पे. 22 ऑक्टोबर 2008 मध्ये चंद्रयान 1 हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर पाठवण्यात आले होते.

इस्रोनं 1990 मध्ये धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन (PSLV) विकसित केले. यानंतर 1993 मध्ये या प्रक्षेपकाद्वारे पहिला उपग्रह कक्षेत पाठवण्यात आला. यापूर्वी ही सुविधा केवळ रशियाकडे होती.

भारताचा ‘104 का दम’ इस्त्रोचा विश्वविक्रम 15 फेब्रुवारी 2017 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात पाठवण्याचा विक्रम केला आहे. PSLV- C37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. अशा प्रकारची कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे.