शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळ विज्ञानात इस्रोची गरुडझेप

By admin | Updated: February 12, 2017 14:32 IST

भारत पहिल्यांदाच शुक्र ग्रहावर पोहोचण्याच्या तयारीत असून, लवकरच तो पुन्हा एकदा लाल ग्रह असलेल्या मंगळाची मोहीम फत्ते करण्याच्या तयारीत आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - भारत पहिल्यांदाच शुक्र ग्रहावर पोहोचण्याच्या तयारीत असून, लवकरच तो पुन्हा एकदा लाल ग्रह असलेल्या मंगळाची मोहीम फत्ते करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारकडून पृथ्वीच्या शेजारील ग्रहांवर प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो मोठं प्रक्षेपण करण्याच्या तयारीत आहे. आता इस्रो एकाच वेळी दोन किंवा तीन नव्हे, तर तब्बल 104 सॅटेलाईट लाँच करण्याच्या प्रयत्नात आहे. जगातल्या कोणत्याच देशानं एकाच वेळी 100हून अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न केला नाही. आजमितीस एकाच वेळी जास्तीत जास्त म्हणजे 37 सॅटेलाईट लाँच करण्याचा विक्रम रशियाने 2014मध्ये केला होता. त्यासाठी त्यांनी आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केला होता. जर सर्वकाही सुरळीत झाल्यास इस्रो 15 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून पीएसएलव्हीच्या मदतीनं तीन भारतीय आणि 101 छोटे परदेशी उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. या इस्रोच्या प्रक्षेपणावर अनेक देशांचे लक्ष्य आहे. इस्रोची ही मोहीम यशस्वी झाल्यास इस्रोकडून नवे मापदंड स्थापन होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अंतराळातील गूढ जाणून घेण्याची फार उत्कंठा असल्याचं जगजाहीर आहे. तसेच यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातही अरुण जेटलींनी अंतराळ संशोधनासाठी 23 टक्के तरतूद केली. अर्थसंकल्पात मंगळ मोहीम 2 आणि शुक्र मोहिमेचा खासकरून उल्लेख करण्यात आला आहे. भारताची दुसरी मंगळ मोहीम 2021-22मध्ये सुरू होणार आहे. मंगळ ग्रहावरील बारीकसारीक हालचाली टिपण्यासाठी एक रोबोटलाही पाठवण्यात येणार आहे. 2013मध्ये सुरुवात झालेलं मिशन पूर्णतः भारतीय होते. इस्त्रो भारताच्या रोमन संस्कृतीत प्रेमाची देवता असलेल्या व्हीनस (शुक्र)वरही स्वारी करण्याची मोहीम आखतो आहे.