शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामिक स्टेट इस्लामविरोधी - जमात-ए-इस्लामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2015 18:42 IST

इस्लामिक स्टेट ही इस्लामिक नसून ती माणुसकीला काळिमा फासणारी संघटना असल्याची भूमिका जमात-ए-इस्लामीने मांडली असून

ऑनलाइन लोकमत
कोझिकोडे (केरळ), दि. १६ - इस्लामिक स्टेट ही इस्लामिक नसून ती माणुसकीला काळिमा फासणारी संघटना असल्याची भूमिका जमात-ए-इस्लामीने मांडली असून सध्याचा खलिफा ही इस्लामिक खलिफाची थट्टा असल्याचे या संघटनेचे अमिर अब्दुल अझिज यांनी म्हटले आहे.
इस्लामिक स्टेट प्रेषित मोहम्मदांच्या आधीच्या रानटी आयुष्याकडे जगाला पुन्हा एकदा नेण्याचे काम करत असल्याचे अझिज म्हणाले.
आपल्याला हवा तसा कुराणाचा अर्थ लावूनअन्य धर्मांप्रती द्वेष पसरवण्याचं काम इस्लामिक स्टेट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मध्यपूर्वेत अशांतता निर्माण करण्यात ज्यांना रस आहे अशा शक्ती इस्लामिक स्टेटला खतपाणी घालत असल्याचा आरोपही अझिज यांनी केला आहे.
इस्लामिक स्टेटच्या अत्याचारांमुळे विस्थापित झालेल्यांना युरोप मदत करत आहे, परंतु आखाती देश दुर्लक्ष करत असल्याची बाब निषेधार्ह असल्याचेही अझिज म्हणाले.
इस्लामिक स्टेट इस्लामविरोधी असल्याचा संदेश देण्यासाठी जमातच्या वतीने राज्यभरात कार्यक्रम आखण्यात येणार आहेत.