शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांना कुंभमेळ्याचे निमंत्रण

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

- जलसंपदा मंत्री भेटीला : प्लास्टिकमुक्त कुंभमेळा करणार

- जलसंपदा मंत्री भेटीला : प्लास्टिकमुक्त कुंभमेळा करणार
नागपूर : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेतली. या भेटीत त्यांनी सरसंघचालकांना नाशिक येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुभमेळ्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले.
नाशिकचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन यांनी सरसंघचालक भागवत यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. मात्र, व्यस्ततेमुळे ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहता येणार नाही, पण तीन महिन्यात कुंभमेळ्यात नक्कीच येणार, असे भागवत यांनी स्पष्ट केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, कुंभमेळ्याची तयारी पूर्ण झाली आहेत. रस्ते, घाट यासाठी १६० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कुंभमेळ्यासाठी लोकसहभागातून सहा ते आठ लाख झाडे लावण्यात आली आहे. प्लास्टिकमुक्त कुंभमेळा करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत कुठलाही वाद किंवा तक्रार नसल्याचा दावा त्यांनी केला.

चौकट...
मुखर्जी, उपाध्याय यांचे
फोटो लावण्यात गैर नाही
- नेहरू युवा केंद्रात जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रदास मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांचा फोटो लावण्याबाबत दिलेल्या आदेशात काहीच गैर नाही. श्यामाप्रसाद मुखर्जी आमचे आदर्श आहेत. काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात गांधी परिवाराचे फोटो लावले होते याची आठवण त्यांनी करून दिली. या निर्णयाबाबत संघाने कोणताच हस्तक्षेप केला नसल्याचेही महाजनांनी स्पष्ट केले.

चौकट...
सिंचन घोटाळ्याचा
तपास योग्यदिशेने
सिंचन घोटळ्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. ॲन्टी करप्शन विभागाला सर्व
कागदपत्रे देण्यात येत आहेत. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांना शिक्षा होईल. निर्दोष असतील ते सुटतील असेही महाजन यांनी स्पष्ट केले.