शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसांकडे देणार महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपास

By admin | Updated: February 29, 2016 02:14 IST

- महासंचालकांची सूचना

- महासंचालकांची सूचना
जमीर काझी
मुंबई : बहुतांश महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना वायरलेस, वर्षाच्या नोंदी, बंदोबस्त अशी तुलनेत दुय्यम काम वरिष्ठांकडून दिले जात असल्याचे चित्र आहे. आता मात्र त्यामध्ये बदल होण्याची चिन्हे असून या अधिकार्‍यांकडे महत्वाचे गुन्हे व आर्थिक गुन्‘ांचे तपासाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. तशा सूचना पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
महिला अधिकारी व कॉन्स्टेबल यांना अनेकदा बिनतारी संदेश, बारनिशी, क्राईमचे रेकार्ड तयार करण्याचे काम दिले जाते. आता त्यांना महत्वाचे गुन्हे व आर्थिक गुन्‘ांचे तपास काम देण्याबरोबरच आवश्यकतेप्रमाणे सर्व प्रकारच्या ड्युटी देण्यात यावेत, त्यासाठी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याची सूचना दीक्षित यांनी केली असून त्याबाबतचा कार्यवाही अहवाल पोलीस मुख्यालयात सादर करावा लागणार आहे.
प्रविण दीक्षित यांनी परिपत्रक जारी करून सर्व पोलीस आयुक्त/अधीक्षकांना सूचना केल्या आहेत. त्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे, शाखेमध्ये नेमणूकीला असलेल्या महिला अधिकारी/कर्मचार्‍यांना सर्व प्रकारच्या ड्युटी द्याव्यात व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यात यावे, असे नमूद केले आहे.
----------
महिला पोलिसांमध्ये गुन्‘ाचा सक्षमपणे तपास करण्याची क्षमता असूनही बहुतांशवेळा वायरलेस, क्राईम रेकॉर्ड व बारनिशीचे काम सर्रासपणे दिले जाते. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांना आवश्यकतेप्रमाणे सर्व प्रकारच्या ड्युटी द्यावी, योग्य प्रकारे मार्गदेण्याबाबतची अधिकार्‍यांना करण्यात आलेली आहे.
- प्रविण दीक्षित, पोलीस महासंचालक