शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आतील पान मस्ट/-डेक्कन क्रॉनिकल

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

(ही बातमी सर्व आवृत्त्यांनी आतील पानात मस्ट म्हणून वापरायची आहे. ही प्राथमिक बातमी नंतर सुधारित करून दिली जाईल-सेंट्रल डेस्क)

(ही बातमी सर्व आवृत्त्यांनी आतील पानात मस्ट म्हणून वापरायची आहे. ही प्राथमिक बातमी नंतर सुधारित करून दिली जाईल-सेंट्रल डेस्क)
-----------------------------------------------------
डेक्कन क्रॉनिकलच्या
अध्यक्षांना अटक
नवी दिल्ली : हैदराबादेतील इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकलचे अध्यक्ष टी. व्यंकटरमण रेड्डी यांना शनिवारी सीबीआयने अटक केली. त्यांच्यावर कॅनरा बँकेकडून घेतलेले ३५७ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा कथित आरोप लावण्यात आला आहेे.
सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनरा बँक,बंगलोरतर्फे डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्ज लिमिटेडविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे जुलै २०१३ मध्ये तपास संस्थेने कंपनीवर गुन्हा नोंदविला होता. त्याच प्रकरणात रेड्डी यांना अटक झाली आहे.
सीबीआयने २०१३ मध्ये रेड्डी यांच्याविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा नोंदविला होता. कंपनीने परतफेड न केलेल्या कर्जाच्या रकमेची पुनअरखणी करण्यास बँकेने नकार दिला होता.
बंगलोर येथे रेड्डी यांचा जाबजबाब घेतल्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी. विनायक रेड्डी यांनाही अटक करण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रानी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)