शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदलीचे २८ प्रस्ताव मनपा: नाहरकत साठी महापालिकेला साकडे

By admin | Updated: January 13, 2016 22:49 IST

जळगाव : महापालिकेंतर्गत असलेल्या विविध शाळांमधील २८ शिक्षक-शिक्षिकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी महापालिकेस पत्र दिले असून नाहरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज दिले आहेत. याप्रश्नी १९ च्या महासभेच चर्चा होणार आहे.

जळगाव : महापालिकेंतर्गत असलेल्या विविध शाळांमधील २८ शिक्षक-शिक्षिकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी महापालिकेस पत्र दिले असून नाहरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज दिले आहेत. याप्रश्नी १९ च्या महासभेच चर्चा होणार आहे.
आंतरजिल्हा बदली तसेच पती-पत्नी एकत्रीकरण, आप,आपसात व एकतर्फी बदली करून मिळावी असे मनपांतर्गत येणार्‍या शाळांमधील शिक्षकांनी प्रशासनाकडे प्रस्ताव दिले आहेत.
येथे हव्यात बदल्या
बदलीची मागणी करणार्‍या २८ शिक्षक व शिक्षिकांनी कल्याण डोंबिवली मनपा, जि.प. औरंगाबाद, मनपा नाशिक, जि.प.जळगाव, जिल्हा परिषद औरंगाबाद, वैजापापूर, न.पा. नंदुरबार, जिल्हा परिषद वाशिम, मनपा पुणे, न.पा. नांदुरा, न.पा. बुलढाणा, न.पा. चाळीसगाव, जिल्हा परिषद अमरावती, न.पा. उस्मानाबाद अशा ठिकाणी या शिक्षकांनी बदल्या मागितल्या आहेत. यात मराठी व उर्दू माध्यमाच्या उपशिक्षक व शिक्षिकांचा समावेश आहे.
महापौरांना दिले पत्र
या प्रश्नी या शिक्षकांनी महापौर राखी सोनवणे यांनी पत्र दिले होते. त्यावरून हा विषय महासभेत चर्चेला घेतला जावा असा प्रस्ताव महापौरांकडून नगरसचिवांकडे आला होता. त्यानुसार आता तो महासभेत चर्चेला येणार आहे.
पगाराचे कारण
महापालिकेंतर्गत येणार्‍या शाळांमधील शिक्षकांचे मनपा ५० टक्के वाट्याचे जवळपास वर्षभरापासूनचे पगार झालेले नाहीत. यावरून वेळोवेळी शिक्षकांनी आंदोलनेही केली आहेत. अखेर हा विषय न्यायालयात गेला होता. याप्रश्नी ऑगस्ट २०१६ अखेर टप्प्याटप्प्याने शिक्षकांचे पगार दिले जावेत असे निदेर्ेश न्यायालयाने मनपास दिले आहेत. पगाराअभावी अनेकजण येथून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे मनपा क्षेत्रात बोलले जात आहे.