शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करणार चौकशी सुरु : यापुर्वीही दोन वेळा झाला होता प्रकार

By admin | Updated: February 17, 2016 00:29 IST

जळगाव: महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याच्या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर विभागामार्फत चौकशी करण्यात येत आहे.

जळगाव: महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याच्या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर विभागामार्फत चौकशी करण्यात येत आहे. भाजप पदाधिकार्‍यांनी दिलेल्या सुनील पाटील व आनंद पाटील यांच्या नावाबाबतचा फेसबुकवरील आय.पी.ॲड्रेसची चौकशी केली जात आहे, तो ॲड्रेस निष्पन्न झाल्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी दिली.खडसे यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह मजकुराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपच्या पदाधिकार्‍यांनी संताप व्यक्त केला होता. आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना निवेदन देण्यात आले होते. त्यातील सुनील पाटील हा मुक्ताईनगर येथील तर आनंद पाटील हा मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. या दोघांची नावे आम्ही पोलिसांनी दिली आहेत असे आमदार भोळे यांनी सांगितले.यापुर्वीही दोन वेळा झाला होता प्रकारखडसे यांच्याविषयी सोशय मिडियावर आक्षेपार्ह मजकुर अपलोड करण्याची ही तिसरी वेळ आहे. चार महिन्यापूर्वीही त्यांच्या आजारपणाविषयी तसेच बदनामीकारक पोस्ट व्हायरल झाली होती. तर त्याआधी देखील त्यांच्या कार्यक्षमतेविषयी व मुख्यमंत्री पदाबाबत फेसबुकवर पोस्ट टाकण्यात आली होती. दोन्ही वेळा भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. एका प्रकरणात अमळनेर, रावेर व भुसावळ येथील महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग आढळून आला होता. तेव्हा त्यांच्या पालकांनी खडसे यांची भेट घेवून माफी मागितल्याने वाद मिटला होता, असे भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी सांगितले. कोट..या प्रकरणाचा तपास आमच्याकडेच आहे. भाजप पदाधिकार्‍यांनी दिलेल्या नावाबाबत आय.पी.ॲड्रेसची माहिती काढली जात आहे. ते निष्पन्न झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.-राजेशसिंह चंदेल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा)कोट..बदनामी करणार्‍याची नावे आम्ही पोलिसांना दिली आहेत. आमच्या माहितीनुसार त्यातील एक जण मुक्ताईनगर येथील तर दुसरा जळगावच्या मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.-सुरेश भोळे, आमदार