शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

इंद्राणीला पैसा व उच्चभ्रू वर्गाचे आकर्षण होते - सिद्धार्थ दास

By admin | Updated: September 1, 2015 11:22 IST

मिखाईल व शीना ही माझीच मुलं असून इंद्राणीला नेहमीच उच्चभ्रू वर्ग व पैशाचे आकर्षण होते असा दावा इंद्राणीचे पहिले पती सिद्धार्थ दास यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. १ - मिखाईल व शीना ही माझीच मुलं असून इंद्राणीला नेहमीच उच्चभ्रू वर्ग व पैशाचे आकर्षण होते असा दावा इंद्राणीचे पहिले पती सिद्धार्थ दास यांनी केले आहे. शीना बोरा हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

शीना बोरा हत्याप्रकरणात इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना व चालक श्याम रॉय यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मात्र इंद्राणी मुखर्जीचे पहिले पती सिद्धार्थ दास कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित होता. अखेर सिद्धार्थ दास यांचा शोध लागला असून ते सध्या कोलकात्यात आहे. मंगळवारी सिद्धार्थ दास यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सिद्धार्थ दास म्हणाले, मी आणि इंद्राणी १९८९ पर्यंत मुलांसोबत राहत होतो, शीना व मिखाईल हे दोघेही माझीच मुलं असून हे सिद्ध करण्यासाठी मी डीएनए चाचणी करण्यासही तयार आहे. इंद्राणीला आधीपासूनच पैशा व उच्चभ्रू वर्गाचे आकर्षण होते, ती शीनाची हत्या करु शकते, शीनाची हत्या करणा-यांना मृत्यूदंडांची शिक्षा द्यायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे.  इंद्राणीशी कधीच औपचारिकरित्या लग्न केले नव्हते असेही त्यांनी म्हटले आहे.