शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळच्या मदतीसाठी नवाज शरीफनी थोपटली भारताची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2015 14:40 IST

विनाशकारी भूकंपानंतर भारताने नेपाळला केलेल्या मदतकार्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी प्रशंसा केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३० - नेपाळमधील विनाशकारी भूकंपानंतर भारताने नेपाळला केलेल्या मदतकार्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरूवारी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विवटरवरून या संवादाबद्दल माहिती दिली आहे. ' पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी माझ्याशी फोनवरून संवाद साधून भारतातील विविध भागात भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. तसेच भारताने नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी केलेल्या बचावकार्याबद्दलही शरीफ यांनी प्रशंसा केली',  असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 
या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर 'सार्क' देशांनी एकत्र येऊन आपत्ती व्यवस्थापनाचा सराव करण्याचा प्रस्ताव आपण या चर्चेदरम्यान शरीफ यांच्यासमोर मांडल्याचेही मोदींनी नमूद केले आहे.  शरीफ यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले असून 'सार्क' देशांनी पुढे येऊन प्रस्तावासंदर्भात निर्णय घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली, असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावेळी मोदी  व शरीफ यांनी अवकाळी पाऊस व त्याचा पिकांवर होणा-या परिणांमाबद्दलही चर्चा केल्याचे समजते.
गेल्या आठवड्यात शनिवारी दुपारी नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात आत्तापर्यंत सुमारे ६ हजार नागरिक मृत्यूमुखी पडले असून भारतात ७८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.  भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड वित्तहानीही झाली असून नागरिक बेघर झाले आहेत.