शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसीच्या गुगलीवर भारत क्लीन बोल्ड, फक्त श्रीलंकेचा पाठिंबा

By admin | Updated: February 5, 2017 10:27 IST

आयसीसी स्वतःच्या आर्थिक आणि प्रशासकीय चौकटीत बदल करण्याच्या तयारीत आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - आयसीसी स्वतःच्या आर्थिक आणि प्रशासकीय चौकटीत बदल करण्याच्या तयारीत आहे. आयसीसीच्या आर्थिक मॉडेलमध्ये बदल केल्यास भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला मिळणार सर्वाधिक महसूल घटणार आहे. दुबईमध्ये आयसीसीच्या झालेल्या बैठकीत बीसीसीआयनं प्रस्तावित बदलांचा पूर्ण ताकदीनिशी विरोध केला होता. मात्र भारताला यात इतर देशांचा पाठिंबा न मिळाल्यानं तो एकटा पडला. त्यामुळे आयसीसीतील नव्या बदलांवर एप्रिलमध्ये होणा-या बोर्डाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. बिग थ्री मॉडेलच्या विरोधात भारताला फक्त श्रीलंकेनं पाठिंबा दिला असून, इतर 7 देशांतील सदस्यांनी या बदलाला समर्थन दिलं आहे. या देशांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचाही सहभाग आहे. झिम्बाब्वे या देशानं मतदानात सहभाग घेतला नाही, तर न्यूझीलंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानं बदल करण्याच्या बाजूनं मतदान केलं आहे. भारतासोबत नेहमीच असणा-या बांगलादेशनंही या बदलांना समर्थन दिलं आहे. आयसीसीच्या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व वरिष्ठ बँकर विक्रम लिमये करत होते. लिमये म्हणाले, आम्ही आयसीसीच्या हा बदलांना स्वीकारू शकत नाही. मला या दस्तावेजांचा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे. त्यावर मनोहर यांनी ब-याच महिन्यांपासून मी वाटत पाहत असल्याचं सांगितलं. सध्याच्या मॉडेलनुसार आयसीसीच्या ग्लोबल महसुलात भारताला 20.3 टक्के इतका फायदा मिळतो. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांना तो घटवून 8 टक्क्यांवर आणायचा आहे. मात्र त्याला बीसीसीआयचा विरोध आहे.