शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नोबेल पुरस्काराने गौरवलेले भारतीय

By admin | Updated: October 10, 2014 00:00 IST

थोर मानवतावादी सेविका मदर तेरेसा यांचा १९७९ साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला.डॉ. अमर्त्य सेनना १९९८ साली अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले.डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना १९८३ साली भौतिकशास्त्रातील नोबेल देण्यात आले.डॉ. हरगोविंद खुराणा यांना १९६८ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल देण्यात आले.डॉ. वेंकटरमण रामकृष्णन यांना २००९ साली रसायनशास्त्रातील नोबेल मिळाले.सर सी. व्ही. ...

थोर मानवतावादी सेविका मदर तेरेसा यांचा १९७९ साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला.

डॉ. अमर्त्य सेनना १९९८ साली अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले.

डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना १९८३ साली भौतिकशास्त्रातील नोबेल देण्यात आले.

डॉ. हरगोविंद खुराणा यांना १९६८ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल देण्यात आले.

डॉ. वेंकटरमण रामकृष्णन यांना २००९ साली रसायनशास्त्रातील नोबेल मिळाले.

सर सी. व्ही. रमण यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील (रमण ईफेक्ट) नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.

साहित्यकार रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला.

बालहक्कांसाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यर्थी यांना यावर्षी (२०१४) शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यापूर्वी नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले भारतीय नागरिक..