शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून चीनमध्ये भारतीयाला अटक

By admin | Updated: July 15, 2015 13:52 IST

दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून चीनमध्ये एका भारतीयासह काहीजणांना अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
बिजिंग, दि. १५ - दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून चीनमध्ये एका भारतीयासह काहीजणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर चीनमध्ये एकूण २० जणांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यातील ११ जणांची कोणताही गुन्हा दाखल न करता सुटका करण्यात आली. पण इतर नऊ जणांना मात्र अद्यापही ताब्यात ठेवण्यात आले असून त्यात एका भारतीयासह दक्षिण आफ्रिकेतील ५ जण व ब्रिटनमधील तिघांचा समावेश आहे. 
चीनमधील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले हे सर्व पर्यटक ४७ दिवसांसाठी चीनमध्ये आले असता इनर मंगोलियातील इरदोस शहरात त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांपैकी काहीजण हॉटेलच्या रुममध्ये बसून बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांचे व्हिडीओ पहात होते. अटकेतील ११ जणांची सुटका करण्यास चीनने संमती दिली असली तरी ९ जणांना अद्यापही ताब्यात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान याप्रकरणी आपल्याला काहीही माहिती मिळाली नसल्याचे भारतीय दूतावासातील अधिका-याने सांगितले असून दक्षिण आफ्रिकेच्या दूतावासातील अधिका-यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.