शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून इंडियन ऑईलच्या अधिका-याला अटक

By admin | Updated: December 11, 2015 09:05 IST

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून इंडियन आॅईल कॉर्पोरेनशच्या (आयओसी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

जयपूर : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून इंडियन आॅईल कॉर्पोरेनशच्या (आयओसी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.विशेष कृती गट (एसओएस) अािण राजस्थानच्या एटीएस पथकाने मोहम्मद सिराजुद्दीनला अटक केली. आयओसीत विपणन व्यवस्थापक असलेला सिराजुद्दीन कर्नाटकातील गुलबर्गचा आहे. या दहशतवादी संघटनेच्या कारवायातील सहभाग, माहिती पुरविणे आणि या संघटनेत भरती होण्यासाठी युवकांना प्रेरित करणे या आरोपाखाली बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याखाली त्याला अटक करण्यात आली आहे, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एटीएस आणि एसओजी) आलोक त्रिपाठी यांनी सांगितले.मिळालेल्या तक्रारीनुसार या संयुक्त पथकाने त्याच्या संशयित हालचालींबाबत शहानिशा केली, तसेच त्याचे व्हॉटस् अ‍ॅप आणि फेसबुक अकाऊंटही तपासले. जयपूरमधील त्याच्या घरातून आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले असून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांशी संपर्क करायचा. विशेष म्हणजे या दहशतवादी संघटनेच्या ‘दबिक’ या आॅनलाईन मासिकाचे अनेक अंक, चित्रे आणि व्हिडिओही त्याच्याकडून जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.