शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

फेसबुकवरही भारतीय सैन्य लय भारी

By admin | Updated: August 9, 2015 17:35 IST

रणभूमीत शत्रूंची दाणादाण उडवणा-या भारतीय सैन्याने आता सोशल नेटवर्किंग साईट्सवरही अन्य देशांच्या सैन्यांना मागे टाकून लोकप्रियतेचा शिखर गाठला आहे.

 

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ९ - रणभूमीत शत्रूंची दाणादाण उडवणा-या भारतीय सैन्याने आता सोशल नेटवर्किंग साईट्सवरही अन्य देशांच्या सैन्यांना मागे टाकून लोकप्रियतेचा शिखर गाठला आहे.  फेसबुकवर 'पीपल टॉकिंग अबाऊट दॅट' यात भारतीय सैन्य सलग दुस-यांना अव्वल स्थानावर आहे. 
फेसबुकवर सीआयए, नासा, एफबीआय, पाकिस्तानी  सैन्या अशा असंख्य विदेशी सरकारी विभागांची पेजेस आहेत. फेसबुकवर पेजेसची लोकप्रियता त्याच्या टॉकिंग पॉईंटवरुन ठरवली जाते. पेजवर किंवा त्या पेजवर भाष्य करणारी लोकं किती या आधारे हा टॉकिंग पॉईंट काढला जातो. टॉकिंग पॉईंटनुसार भारतीय सैन्याचे पेज हे सर्वात लोकप्रिय ठरले आहे. जून २०१३ मध्ये सैन्याने फेसबुकवर अधिकृत पेज सुरु आहे. या पेजला २९ लाख लाईक्स मिळाले आहेत. फेसबुकप्रमाणेच भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटलाही भरभरुन प्रतिसाद मिळतो. सैन्याच्या वेबसाईटला दररोज सरासरी २५ लाख हिट्स मिळतात असे सैन्याच्या अधिका-यांनी सांगितले. भारत - पाकिस्तान सैन्यामधील युद्ध फेसबुकवरही पाहायला मिळते. या दोन्ही देशांनी एकमेकांच्या फेसबुकवर पेजवर बंदी टाकली आहे. म्हणजेच पाकिस्तानातील व्यक्ती भारतीय सैन्याचे  पेज तर पाकिस्तानी सैन्याचे भारतातील व्यक्ती बघू शकत नाही.