शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत - मनमोहन सिंग

By admin | Updated: January 30, 2017 18:19 IST

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला असताना देशाच्या आर्थिक स्थितीवरून

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला असताना देशाच्या आर्थिक स्थितीवरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर खुलासा करत मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.  पंतप्रधान  मोदींकडून काहीही दावे करण्यात येत असले तरी सध्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. 
आज दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम यांनी देशातील आर्थिक स्थितीबाबतचा अहवाल सादर केला. यावेळी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत दोघांनीही परखड मत मांडले. यावेळी माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम म्हणाले,  "मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली आहे. तसेच गुंतवणुकीतही घट झाली आहे. विकासाचा दरही मंदावला आहे. मात्र असे असतानाही उद्या जाहीर होणाऱ्या आर्थिक सर्वेत सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गुलाबी चित्र रंगवण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सरकारला देशातील आर्थिक समस्यांबाबत सवाल केले पाहिजेत."
"भाजपा सरकार जीडीपीच्या आकड्यांमागे लपत आहे, पण या आकड्यांच्या खेळाला देशातील नागरिक भूललेले नाहीत. नोकऱ्या कुठे आहेत? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे," असा टोलाही चिदंबरम यांनी लगावला.