शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लडाखमध्ये भारतीय लष्कर दीर्घकाळपर्यंत राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 23:49 IST

भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, स्थितीचा आढावा घेऊन आम्ही एलएसीवरील लष्कराबाबत निर्णय घेऊ.

नवी दिल्ली : लडाखमधील भारतीय लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या दीर्घकाळपर्यंत राहतील, असे संकेत मिळत आहेत. भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, स्थितीचा आढावा घेऊन आम्ही एलएसीवरील लष्कराबाबत निर्णय घेऊ. चीनचे राजदूत सन विडाँग यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते की, ‘बहुतांश ठिकाणी माघार घेतली गेली आहे. तथापि, पॅट्रोलिंग पॉइंट १७ ए आणि पँगोंग त्सो येथे माघार घेतली गेली नसल्याचा दावा भारताकडून करण्यात आला आहे.’ विडाँग यांच्या वक्तव्यातून वाद मिटलेला नसल्याचे, तसेच भारताचे सैन्य वाद पूर्णत: मिटेपर्यंत सीमेवर राहणार असल्याचे संकेत मिळतात.लिपुलेखमध्ये चीनची बटालियनउत्तराखंड सीमेवरील लिपुलेख खिंडीजवळ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची एक बटालियन दाखल झाल्याचे वृत्त आहे. या भागात काही आठवड्यांपासून चिनी सैनिकांच्या हालचाली दिसून येत होत्या. याशिवाय उत्तर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश सीमेवरही चिनी सैनिकांची वर्दळ वाढली आहे, असे एका लष्करी कमांडरने सांगितले.